ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

Kolhapuri Bhadang

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 20, 2019 05:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Kolhapuri Bhadang

शहर : मुंबई

साहित्य:

चुरमुरे, शेंगदाणे ,लसुण, जिरे, लाल,तिखटहळदकढीलिंबतेल ,मिठ अंदाजे, फरसाण.

पाककृती: 

भांड्यात तेल तापवून त्यात जिरे ,मोहरी , कढीलिंब ,ठेचलेला लसुण , शेंगदाणे घालावे .शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतावे .नंतर हळद, लाल तिखट, मिठ घालून थोडे परतुन लगेच चुरमुरे घालावे व चांगले परतुन ग बंद करावा .भडंग तयार . आवडत असल्यास वरुन फरसाण घालावा.

मागे

ज्वारीची भाकरी
ज्वारीची भाकरी

ज्वारीची भाकरीसाठी लागणारी सामग्री :- ज्वारीचा आटा – १ कप पाणी – भिजवण्....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापुरी पांढरा रस्सा
कोल्हापुरी पांढरा रस्सा

साहित्य:    १ किलो किंवा २-३ पाऊंड - मटण किंवा चिकन (हाडांसहित) २ मध्यम आका....

Read more