ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोको नानकटाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोको नानकटाई

शहर : मुंबई

साहित्य -: 00 ग्रॅम मैदा, 0 ग्रॅम कोको पावडर, 00 ग्रॅम पिठीसाखर, ७५ ग्रॅम पांढरे लोणी किंवा वनस्पती तूप, / टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स, / टी. स्पू. बेकिंग पावडर.

कृती -:  पिठीसाखर-लोणी/तूप एकत्र करून हलके होईपर्यंत फेटून घ्या. मैद्यात बेकिंग पावडर, कोको पावडर टाकून चाळून घ्या. फेसलेल्या लोणीत चाळलेला मैदा व्हॅनिला इसेन्स घाला. मिश्रणाचे लहान गोळे करा. ते दाबून जरा चपटे करून बेकिंग ट्रेमध्ये इंचाचे अंतर ठेवून मांडा. कन्व्हेक्शनवर मायक्रोवेव्ह प्रि-हीट करून १६0 डिग्रीवर मिनिटे बेक करा.

 

मागे

चण्याच्या डाळीचे लाडू
चण्याच्या डाळीचे लाडू

साहित्य -: चण्याची डाळ - १ वाटी साखर, १ ते सव्वा वाटी नारळ खवलेला, पाऊण वाटी तूप, ....

अधिक वाचा

पुढे  

ओला बोंबिल कबाब
ओला बोंबिल कबाब

साहित्य पाच ओले बोंबिल एक ते दीड चमचा लसूण-आले १५ लसणांच्या पाकळ्या  ७....

Read more