ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मावा मोदक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 04:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मावा मोदक

शहर : मुंबई

साहित्य -: अर्धा किलो ताजा खवा, दीड वाटी पिठीसाखर, दोन-तीन थेंब पिवळा लिक्वीड फूड कलर, वेलची-जायफळाची पूड.

कृती -: खवा मंद आचेवर रंग बदलू देता भाजावा. त्यात पिठीसाखर मिसळावी. मिश्रण पातळ झाल्यावर इतर साहित्य मिसळून ते आळेपर्यंत शिजवावं आणि उतरवून गार होऊ द्यावं. छोट्या मोदकांच्या साच्यात तळाकडून थोडं थोडं मिश्रण दाबून भरून मोदक तयार करावेत आणि ताटात मांडून सुकू द्यावेत.

 

मागे

तळलेले मोदक
तळलेले मोदक

साहित्य -: 200 ग्रॅम मैदा 200 ग्रॅम खोबरं बुरा 200 ग्रॅम साखर बुरा 1 लहान चमचा वे....

अधिक वाचा

पुढे  

पंचरत्न मोदक
पंचरत्न मोदक

सामग्री -: दोन वाफवलेले बटाटे, 50 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ, 100 ग्रॅम खवा, अर्धी वाटी....

Read more