ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

फणस भाजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 06:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फणस भाजी

शहर : मुंबई

साहित्य -: फणस असमासे अर्धा किलो, मोठे कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची, धणे पूड, काळीमिरी पूड, गरम मसाला, मीठ चवीनुसार, मोहरी तेल.

कृती -: सर्वप्रथम फणसाची साले काढून त्याच्या फोडी कराव्यात. या फोडी उकडून घ्याव्यात. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट करावी. एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट त्यात टाकावी. त्यानंतर उकडलेला फणस कुस्करुन घ्यावा आणि तो त्यात घालावा. गरम मसाला टाकून मिनिटे भाजी शिजवावी. ही भाजी खाण्यास पौष्टिक असते.

मागे

टोमॅटोची ग्रीन चटणी
टोमॅटोची ग्रीन चटणी

साहित्य - : दोन कच्चे टोमॅटो, अर्धी वाटी किसलेले खोबरे, फोडणीसाठी तेल, हिंग, हळ....

अधिक वाचा

पुढे  

मका स्पेशल पराठा
मका स्पेशल पराठा

साहित्य -: 2 वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, 1 वाटी बारीक चिर....

Read more