ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हिवाळ्यात प्यावे असे हेल्दी सूप्स

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 08:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हिवाळ्यात प्यावे असे हेल्दी सूप्स

शहर : मुंबई

मीरीयुक्त रस्सम्

साहित्य -:

१०० ग्रॅम टोमॅटो, ५० ग्रॅम चिंच, चमचा अख्खी काळी मिरी, चमचा जिरे, लसणीच्या पाकळ्या, ग्रॅम हळद, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, ग्रॅम कोथिंबीर, ७५० मिली पाणी

फोडणीसाठी -:

१० ग्रॅम तूप, ग्रॅम मोहरी, ग्रॅम कढीपत्ता, ग्रॅम लाल मिरची पावडर

कृती -:

. कपभर गरम पाण्यात चिंच भिजवून त्याचा रस काढून चोथा फेकून द्या. जिरे, मीरी आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करून घ्या.

. एका भांड्यात चिंचेचा रस घेऊन त्यात चिरलेले टोमॅटो, हळद, मीरी-जिरे-लसून पेस्ट, मीठ आणि कढीपत्त्याची पाने घाला. मग थोडे पाणी घालून ते मिश्रण चांगले उकळा.

. मिश्रण उकळायला सुरूवात झाली की, आच मंद करा. चिंचेचा मूळ सुगंध निघून जाईपर्यंत ते मिश्रण १०-१५ मिनिटे चांगले उकळा.

. नंतर एका फोडणीच्या पळीमध्ये थोडे तूप गरम करून त्यात मोहरी चांगली तडतडू द्या. मग लाल मिरची पावडर, कढीपत्त्याची पाने टाका आणि ही फोडणी लगेच उकळलेल्या रस्सममध्ये ओता.

मागे

शेवग्याच्या शेंगांची भजी
शेवग्याच्या शेंगांची भजी

साहित्य -: शेवग्याच्या शेंगेचे आठ-दहा उकडून घेतलेले तुकडे, बेसन १/२ वाटी, ता....

अधिक वाचा

पुढे  

हरियाली चिकन
हरियाली चिकन

साहित्य अर्धा किलो चिकन, १ कप दही, २ कांदे, १ टोमॅटो, १ कप बारीक चिरलेली कोथिं....

Read more