ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

स्टीम्ड चिकन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 06:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्टीम्ड चिकन

शहर : मुंबई

साहित्य -: 1 देशी चिकन, चवीनुसार मीठ.

सॉससाठी साहित्य -: एक लहान चमचा लसणाची पेस्ट , 1/2 चमचा वाटलेली हिरवी मिरची, एक लहान चमचा सोया सॉस, कोथिंबीर सजविण्यासाठी, 1 लहान चमचा तेल.

कृती -: संपूर्ण चिकनवर मीठ लावून 10 मिनिटापर्यंत ठेवावे. स्टीमरमध्ये पाणी भरावे प्लेटमध्ये चिकन ठेवून ते स्टीमरमध्ये ठेवून 30 मिनिटपार्यंत स्टीम करावे.सुई किंवा चॉप स्टिक टाकून पाहावे की चिकन व्यवस्थित शिजले आहे किंवा नाही. नंतर बाहेर काढून तुकड्यांमध्ये कापावे प्लेटमध्ये ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात लसुण हिरव्या मिरच्या टाकून परतावे.सोया सॉस उरलेले पाणी (उकळलेल्या चिकनचे) टाकून सॉस तयार करावा. सॉस चिकनवर टाकावे. वरून कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे.

 

 

मागे

बंगाली खिचडी
बंगाली खिचडी

साहित्य -: 100 ग्रॅम तांदूळ, 50 ग्रॅम मूग डाळ, 2 बटाटे, 1 लहान कोबी, 100 ग्रॅम आलं, 3-4 हिरव....

अधिक वाचा

पुढे  

टोमॅटोची ग्रीन चटणी
टोमॅटोची ग्रीन चटणी

साहित्य - : दोन कच्चे टोमॅटो, अर्धी वाटी किसलेले खोबरे, फोडणीसाठी तेल, हिंग, हळ....

Read more