ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उपवासाचा ढोकळा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2019 07:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उपवासाचा ढोकळा

शहर : मुंबई

साहित्य -: 200 ग्रॅम भगर, 100 ग्रॅम राजगिरा पीठ, 100 ग्रॅम सिंगाड्याचे पीठ, चवीनुसार शेंद मीठ, एक वाटी दही, एक चमचा सोडा, तळण्यासाठी तेल थोड जिरं.

 

कृती -: भगर 2 तास पाण्यात भिजत ठेवावी. दह्याला फेटून त्यात राजगिरा सिंगाड्याचे पीठ टाकावे. भगर बारीक वाटून त्यात सर्व साहित्य टाकावे त्यात एक चमचा सोडा मीठ टाकून चांगले फेटून कुकरच्या भांड्यात ठेवून एक शिटी येऊ द्यावी. थंड झाल्यावर त्याचे काप करावे तेल गरम करून त्यात जिर्याची फोडणी द्यावी. वरून कोथिंबीर पेरावी.

मागे

चमचमीत मिसळ
चमचमीत मिसळ

साहित्य -: 500 ग्रॅम मोड आलेली मटकी , 2 कांदे ,2 टोमॅटो , 10-12 लसूण पाकळ्या ,4-5 हिरव....

अधिक वाचा

पुढे  

हंडी मिट
हंडी मिट

साहित्य -: अर्धा किलो मटण, 4-5 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, 1/2 कप दही, 2 लवंगा, 2 मो....

Read more