ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणुकीवर 30 हजार कोटींचा सट्टा

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणुकीवर 30 हजार कोटींचा सट्टा

शहर : मुंबई

मुंबई - महाराष्ट्रात आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सट्टा बाजारात 30 हजार कोटी रूपयांचा सट्टा लागल्याचे कळते. सर्व राजकीय पक्षांनी या निवडणूकीसाठी आपल्या परीने मोर्चे बांधणी केली आहे. अशा स्थितीत सट्टे बाजारही सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

मोबाईल ऐप आणि हायटेक पद्धतीने सहा बाजार सुरू आहे. मुंबईसह देशभर आणि परदेशात ही अनेक ठिकाणी स्ट्टेबाजार सक्रिय झाले आहेत. सट्टे बाजारात भाजपला 120 जागांसाठी 1.60 पैसे, शिवसेनेला 85 जागांवर 3.00 रुपये,  काँग्रेसला 30 जागांवर 2.50 पैसे आणि राष्ट्रवादीला 30 जागांवर 3.50 पैसे भाव लावण्यात आल्याचे कळते.

मागे

विधानसभा निवडणुकीला गालबोट : जालन्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये  हाणामारी
विधानसभा निवडणुकीला गालबोट : जालन्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागलं आहे. जालना जिल्ह्यातल्....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेने पक्षाची भूमिका मांडणार्‍या नेत्यांच्या यादीतून संजय राऊत यांना वगळले
शिवसेनेने पक्षाची भूमिका मांडणार्‍या नेत्यांच्या यादीतून संजय राऊत यांना वगळले

गेली काही वर्षे शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडणार्‍या खासदार संजय राऊत....

Read more