ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एन्काऊंटर स्पेशालिस्ट भानुप्रताप बर्गे शिवाजीनगर मतदारसंघातून

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 04:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एन्काऊंटर स्पेशालिस्ट भानुप्रताप बर्गे शिवाजीनगर मतदारसंघातून

शहर : पुणे

भानुप्रताप बर्गे हे नेहमीच चर्चेत असणारे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी पोलीस सेवेत असताना 19 पेक्षा अधिक गुंडांना कंठस्नान घातले आहे. त्यांना 400 पेक्षा अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

बर्गे यांनीही काही दिवसांपूर्वीच मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. बर्गे यांना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी निवृत्त पोलीस अधिकार्‍यांची पुण्यात बैठक झाली होती. अधिकार्‍यांचे चायना गेट मिशन असून, बर्गे यांच्यासारख्या चांगल्या अधिकार्‍याला  संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा ठराव या बैठकीत झाला होता.

भानूप्रताप बर्गे शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र,शिवसेनेला पुण्यातील एकही जागा युती च्या जागा वाटपात मिळाली नसल्याने भानू प्रताप बर्गे नाराज झाले त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढविणार आहेत.

मागे

'काढा रे ते सरकार’
'काढा रे ते सरकार’

लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे विडिओ’ ह्या लाइन ने धुमाकूळ घातला होता. त्याच्य....

अधिक वाचा

पुढे  

जागावाटपा अगोदरच रासपचे उमेदवार जाहीर
जागावाटपा अगोदरच रासपचे उमेदवार जाहीर

भाजप आणि शिवसेनेने आज त्याच्या पहिल्या याया जाहीर केल्या आहेत मात्र अजून म....

Read more