ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - माजी मुख्यमंत्री

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 06:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - माजी मुख्यमंत्री

शहर : मुंबई

          महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत CAA च्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकावर निशाणा साधला. तुम्ही आम्हाला मोर्चा काढण्यापासून रोखू शकता, आम्हाला परवानग्या नाकारु शकता मात्र CAA चं समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

          ऑगस्ट क्रांती मैदानात CAA च्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. त्याआधी रॅलीही काढण्यात आली. याच सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. CAA के सन्मानमें मुंबईकर मैदानमें  अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. 

मागे

'माझे पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावे' - अण्णा हजारे 
'माझे पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावे' - अण्णा हजारे 

           अहमदनगर - 'मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको, मला दिलेले पोलि....

अधिक वाचा

पुढे  

मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल पण... ममता बॅनर्जी यांचं केंद्राला आव्हान
मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल पण... ममता बॅनर्जी यांचं केंद्राला आव्हान

         केंद्र सरकारने कितीही प्रयत्न केला तरी पश्चिम बंगालमध्ये डिट....

Read more