ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

9 ऑगस्टला इव्हिएमविरोधी देशभर आंदोलन

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 05:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

9 ऑगस्टला इव्हिएमविरोधी देशभर आंदोलन

शहर : मुंबई

9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीशांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'छोडो भारत' देशभर आंदोलन करण्यात आले. तशाच प्रकारचे 'इव्हिएम भारत छोडो' आंदोलन येत्या 9 ऑगस्टला  देशभर करण्यात येणार आहे, अशी घोषणा इव्हिएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलन च्या निमंत्रकांनी पत्रकार परिषदेत केली.

या संदर्भात अधिक माहिती देताना धनंजय शिंदे आणि ज्योती बडेकर यांनी संगितले की, 9 ऑगस्टला संपूर्ण देशात एकाच वेळी इव्हिएम विरोधी आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत दादर येथील चैत्यभूमी ते ऑगस्ट क्रांति मैदानापर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार आहे.

मागे

रोहित पवार कर्जत जामखेडचे उमेदवार की...?
रोहित पवार कर्जत जामखेडचे उमेदवार की...?

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी कायम राह....

अधिक वाचा

पुढे  

भाजपा आमदार कुवर सिंह 6 महिन्यासाठी निलंबित
भाजपा आमदार कुवर सिंह 6 महिन्यासाठी निलंबित

हातात बंदूक घेऊन नाचणारे भाजपचे खानपूर चे आमदार कुवर प्रणव सिंह यांना पक्ष....

Read more