ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध विरोध

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध विरोध

शहर : jaipur

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

राज्यसभेची राजस्थान मधील एक जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी मनमोहन सिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मनमोहन सिंग यांचा सन्मान राखण्यासाठी भाजपने त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मनमोहन सिंग यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित होते, आज त्याबाबतची औपचारिकता पूर्ण झाली.

मागे

22 ऑगस्ट ठाणे बंदचा मनसेचा इशारा
22 ऑगस्ट ठाणे बंदचा मनसेचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने संभाव्य चौकशीकरिता बोलावल्यास ठाणे बंद ....

अधिक वाचा

पुढे  

दोनशे माजी खासदाराना सरकारी निवासस्थाने सोडण्याचा आदेश
दोनशे माजी खासदाराना सरकारी निवासस्थाने सोडण्याचा आदेश

केंद्र सरकारने 200 माजी खासदाराना सात दिवसात सरकारी निवासस्थान सोडण्याचे आद....

Read more