ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदी-शहा बैठक संपली, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2019 05:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदी-शहा बैठक संपली, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी

शहर : delhi

शिवसेनेने पाठिंबा न दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पेटला आहे, तरी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज आहे. तर शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यासाठी चाचपणी करत आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करायची नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निर्णय घेतलेले आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील यावर या बैठकीत ठाम निर्णय झाला. शिवेसनेने पाठिंबा दिल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असेही या बैठकीत ठरल्याची माहिती समोर येत आहे.

मागे

मुख्यमंत्रीपदाचा हट्ट शिवसेना सोडणार
मुख्यमंत्रीपदाचा हट्ट शिवसेना सोडणार

जसजशी 9 नोव्हेंबर ही तारीख जवळ जवळ येऊ लागली तस तशी राजकीय नेत्यांची धावपळ स....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय?
राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय?

भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवर रस्सीखेच अजूनही सुरुच आहे. सत्ता स्थ....

Read more