ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 02:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर

शहर : ठाणे

महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची सेनेकडून निवड झालीय. आज दुपारी ०१.०० नंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे ठाणे महापालिकेत दाखल झाले आहेत. तसेच इतर सेना नेतेदेखील उपस्थित झालेत. राज्यात बदलेलं सत्तासमीकरण पाहता ठाण्यात महाआघाडीचा महापौर होईल अशी शक्यता वर्तविली जात होती... शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची विनंती मान्य करत ठाणे मनपामध्ये शिवसेनेविरुद्ध कोणत्याच पक्षाने महापौर व उपमहापौर पदाकरता अर्ज भरलेला नव्हता. त्यामुळेच ठाण्यात खऱ्या अर्थाने महाशिवआघाडीचे दर्शन घडले.

आज ठाण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सजावट करत पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे.

मागे

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार?
महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार?

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-....

अधिक वाचा

पुढे  

महाविकास आघाडी असे नाव देण्याचा कॉंग्रेसचा प्रस्ताव
महाविकास आघाडी असे नाव देण्याचा कॉंग्रेसचा प्रस्ताव

राष्ट्रवादी-कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या सत्ता स्थापन करण्....

Read more