ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

नवनीत कौर राणांनी केली धूर फवारणी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नवनीत कौर राणांनी केली धूर फवारणी

शहर : अमरावती

 अमरावती मधील युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा आपल्या मतदारसंघात चांगल्या सक्रिय झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी नवनीत राणाने तहसील कार्यालयाची झाडाझडती घेतली होती, तर सर्वसामान्यांची मने जिंकण्यासाठी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतात आणि तीफनही चालवली होती. आता अमरावतीतील महाविर नगर, राजापेठ या भागात नवनीत राणा यांनी धूर फवारणी केली. त्यांचे पती रवी राणा यांनी गांधी श्रम, महाजन पुरा मंदिर यासारख्या झोपडपट्टी भागात याची फवारणी केली. अशा प्रकारे खासदार आणि आमदार औषध फवारणी करीत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले

मागे

राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य यात्रे'ची धुरा डॉ.अमोल कोल्हेंकडे
राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य यात्रे'ची धुरा डॉ.अमोल कोल्हेंकडे

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्यानंतर छोट्या पडद्याव....

अधिक वाचा

पुढे  

10 ऑगस्ट पर्यंत 50 आमदार प्रवेश करण्याची शक्यता
10 ऑगस्ट पर्यंत 50 आमदार प्रवेश करण्याची शक्यता

 ऑगस्ट पर्यंत 50 आमदार प्रवेश करण्याची शक्यता आजपासून मुख्यमंत्री देवेंद्....

Read more