ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

नक्षलवाद्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या

By Dinesh Shinde | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 04:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नक्षलवाद्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या

शहर : गडचिरोली

आज दि. २ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताह सुरू झाला आहे. या पाहिल्याच दिवशी गडचिरोलीतील पुरसळगोंदी येथील पोलिस पाटील मारू पुंगाटी व राष्ट्रवादी-कोंग्रेसचे कार्यकर्ते ऋषि मेश्राम यांची नक्षलवाद्यांनी निर्घुण हत्या केली. तर दुसरीकडे कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्येही साहित्याची व शेडची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षलवाद्यांच्या कायम विरोध राहिला आहे. तरीही शासन व प्रशासनाने येथे उत्खननाचे काम सुरू केले. या उत्खननाला पोलिस पाटील पुंगाटि व राष्ट्रवादी कार्यकर्ते मेश्राम यांनी समर्थन दर्शविले होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

मागे

मुंबईचा डबेवाला देणार १० रुपयात पोटभर जेवण!
मुंबईचा डबेवाला देणार १० रुपयात पोटभर जेवण!

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरिबांना फक्त १० रुप....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्र्यांना वर्षा फडणवीसांना सागर
मुख्यमंत्र्यांना वर्षा फडणवीसांना सागर

आज महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना विरोधी पक्षनेत्यांना शासकीय बंगल्याचे ....

Read more