ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

 नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 07:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

शहर : सिंधदुर्ग

आज दुपारी मुंबई गोवा महामार्गावर उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या वर चिखल ओतल्याप्रकरणी राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे आमदार पुत्र नीतेश राणे यांच्या वर पोलिसांनी कलम  353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अनुसार गुन्हा दाखल करून नीतेश राणे यांना ताब्यात घेतले आहे. त्याच  बरोबर त्यांच्या समर्थकाना  ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उद्या त्यांना कोर्टात हजार करण्यात येणार आहे.

आज दुपारी प्रकाश शेडेकर यांच्या सोबत झालेल्या प्रकाराबदल पोलिसांनी ही कारवाई केली  त्या अगोदरच नारायण राणे यांनी झाल्या प्रकाराबदल नीतेश राणे यांचं कृत समर्थनीय नसल्याचं म्हटले होते.

मागे

वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याचे संकेत
वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याचे संकेत

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीन लक्षणीय कामगिरी केल्यामुळे आगामी काळ....

अधिक वाचा

पुढे  

तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी सरकारतर्फे एस आय टी ची स्थापना  
तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी सरकारतर्फे एस आय टी ची स्थापना  

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालूक्यातील तिवरे धरण फुटल्यांनतर 2 दिवस तान....

Read more