ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा कडूनच पोलखोल ?

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 02:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा कडूनच पोलखोल ?

शहर : देश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि नेते प्रचारासाठी सज्ज झाले आहे. आपला विजय निश्चित करण्यासाठी नेत्यांकडून दिवस-रात्र भेटीगाठींचा धडाका सुरू आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा देखील मतदारांच्या भेटी गाठी घेत असून त्यांच्या घरी जेवन करताना दिसत आहेत. याचा एक व्हिडिओ संबित पात्रा यांनी शेअर केला आहे. मात्र या व्हिडिओमुळेच ते ट्रोल होत असून त्यांनी स्वत: भाजप सरकारची पोलखोल केल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून पुरी मतदार संघातून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. आपला प्रचार करण्यासाठी गरीबांच्या घरी जेवन करत आहे. परंतु त्यांच्या व्हिडिओमुळे मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच संबित पात्रा जेवन करत असलेल्या कुटुंबाला उज्ज्वला योजनेचा लाभ का नाही मिळाला असा असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

 

मागे

नरेंद्र मोदी म्हणजे अडाणी आणि सडकछाप माणूस - माजिद मेमन यांची टीका
नरेंद्र मोदी म्हणजे अडाणी आणि सडकछाप माणूस - माजिद मेमन यांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयु....

अधिक वाचा

पुढे  

देश चालवायला ५६ इंची छाती हवी ५६ पक्ष नाही, मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली
देश चालवायला ५६ इंची छाती हवी ५६ पक्ष नाही, मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्र....

Read more