ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

समीर भुजबळांच्या आईचे नाव मतदार यादीत नाही; भुजबळ संतप्त

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 02:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

समीर भुजबळांच्या आईचे नाव मतदार यादीत नाही; भुजबळ संतप्त

शहर : नाशिक

छगळ भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्यासमवेत भुजबळ कुटुंबीयही उपस्थित होते. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ या भुजबळ कुटुंबीयांनी सपत्नीक मतदान केलं आहे. मतदार केंद्रावर केल्यानंतर भुजबळांनी मतदान अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केले. समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झालं आहे. हे सगळं ठरवून केलं जातंय, असाही गंभीर आरोपही भुजबळांनी केलाय. हिराबाई मगन भुजबळ हे समीर भुजबळ यांच्या आईचं नाव असून, मतदार यादीतून समीर भुजबळांच्या आईचं नाव गायब असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.

मागे

मुलुंड पूर्वेकडील मतदान केंद्र बाहेर गोंधळ; भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 
मुलुंड पूर्वेकडील मतदान केंद्र बाहेर गोंधळ; भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मुलुंड पूर्वेकडील भागात असलेल्या होली एन्जल स्....

अधिक वाचा

पुढे  

विक्रमगडमध्ये व्होटर स्लिपरवर घोळ
विक्रमगडमध्ये व्होटर स्लिपरवर घोळ

लोकसभा निवडणूका  सुरू असताना विक्रमगडमध्ये वाटप करण्यात आलेल्या व्होटर ....

Read more