ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चकाचक चकाचक ५,६ दिवसात सगळं काही चकाचक

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चकाचक चकाचक ५,६ दिवसात सगळं काही चकाचक

शहर : सांगली

मनुष्यबळ कितीही लागू देत कोल्हापूर सांगलीतील गाव ५-६ दिवसात चकाचक झाली पाहिजेत, असे आदेश अधिकार्‍यांना दिल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत पूरस्थितीची माहिती देताना सांगितले.

यावेळी बोलताना गिरीश महाजन पुढे म्हणाले की, शेकडो वर्षात झाला नाही, इतका पाऊस यंदा काही दिवसात पडला. त्यामुळे नियोजन चुकल किंवा तांत्रिक चूक झाली अस म्हणता येणार नाही, ही नैसर्गिक आपती आहे. सध्या आमच लक्ष्य आरोग्य यंत्रणेकडे आहे. रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि औषधांची तयारी राज्य सरकारने केली आहे. सांगली व कोल्हापूरमध्ये सर्व काही पूर्व पदावर आणू, पुरात नुकसान झालेल्या घरांच्या सर्वेक्षणासाठी तलाठ्यांना पाचारण करणार आहोत. वीज, आरोग्य आणि पाणी यासारख्या सुविधा देण्यास प्राधान्य आहे, युद्ध पातळीवर काम सुरू आहे, असंही महाजन यांनी सांगितले .

 

 

मागे

दंगल गर्ल बबिता फोगाटचा भाजपमध्ये प्रवेश
दंगल गर्ल बबिता फोगाटचा भाजपमध्ये प्रवेश

'दंगल गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली कुस्तीपट्टू बबिता फोगाटने आपले वडील म....

अधिक वाचा

पुढे  

सीमेवर पाकच्या तोफा तैनात
सीमेवर पाकच्या तोफा तैनात

जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलाम रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे.....

Read more