ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अहमदनगरमध्ये बेकायदा दारु विक्री करणार्‍यांवर धडक कारवाई

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 04:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अहमदनगरमध्ये बेकायदा दारु विक्री करणार्‍यांवर धडक कारवाई

शहर : अहमदनगर

सध्या लोकसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरु असताना निवडणूकीच्या काळात बेकायदा दारु विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदा दारु विक्री करणार्‍या 22 दुकानांवर कडक कारवाई करण्यात आले आहे व  17 जणांना अटक  केली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदा दारू विक्रीवर धडक कारवाई करण्यात येत आहे. शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघात रामनवमी आणि आंबेडकर जयंती या कालावधीत 22 गुन्हे नोंदविण्यात येऊन 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. 24 दारू दुकानांमध्ये जास्त मद्यविक्री झाली असून या दुकानांची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

मागे

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञाचा भाजपमध्ये प्रवेश
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञाचा भाजपमध्ये प्रवेश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी  आज भाजपमध....

अधिक वाचा

पुढे  

विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या.मनसेचे राजनाथ सिंह यांना उपरोधक पत्र
विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या.मनसेचे राजनाथ सिंह यांना उपरोधक पत्र

मनसेने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाना साधला आहे. शिक्षणमंत्री ....

Read more