ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात‌ जाऊ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 09:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात‌ जाऊ

शहर : shirdi

माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र खासदार सुजयविखे पाटील यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात‌‌‌ जाण्याचाइशारा, सुजय विखे यांनी दिला आहे.

शिर्डीच सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झाले. शिर्डी संस्थान आर्थिकदृष्ट्यासक्षम आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयिस्कर असून, गर्दी होता ठराविक संख्येने भाविकांना दर्शन देणे शक्य आहे. सर्व ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. मात्र सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचंसुतोवाच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं.

 

मागे

शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरु करा, उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला UGC चा पाठिंबा
शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरु करा, उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला UGC चा पाठिंबा

महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष जानेवारी महिन्यापासून सुरु करावे, असा प्रस्....

अधिक वाचा

पुढे  

बच्चू कडू यांचा राज्य सरकारला घरचा आहेर; म्हणाले...
बच्चू कडू यांचा राज्य सरकारला घरचा आहेर; म्हणाले...

राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांच्या मुद्द्यावरून राज्यम....

Read more