By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच' अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाम मागणी.
राज्यातील सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. महायुतीनेच सरकार स्थापन करावे, अशी जनतेची इच्छा आहे.
Maharashtra BJP President, Chandrakant Patil: People of Maharashtra have given mandate to 'Mahayuti' (alliance). There is delay in government formation. Today, we met the Governor to discuss the legal options and political situation in the state. pic.twitter.com/GIPnqnq8Eh
— ANI (@ANI) November 7, 2019
तत्पूर्वी आज मुंबईत शिवसेना आमदारांचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहायचे, असे उद्धव यांनी सांगितले. या बैठकीतील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी सर्व आमदारांना मोबाईल फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आणखी दोन दिवस मुंबईतच थांबण्यास सांगितले आहे. आता थोड्याचवेळात वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात शिवसेनेची आणखी एक बैठक होणार आहे.
भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवर रस्सीखेच अजूनही सुरुच आहे. सत्ता स्थ....
अधिक वाचा