ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मतदान करुन परतणाऱ्या 95 जणांचा तराफा उलटला

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 10:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदान करुन परतणाऱ्या 95 जणांचा तराफा उलटला

शहर : ठाणे

मतदान होऊन दोन दिवस उलटले तरी त्यासाठी आलेल्या अडचणींचा सामना करणाऱ्या मतदारांच्या खेड्यापाड्यातील बातम्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या बॅंक वॉटरमध्ये घडली.

बोराच्या गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या गावातील मतदार ताडपत्र्याच्या साहाय्याने मतदान केंद्रावर गेले. त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर 95 मतदार त्याच ताडपत्र्यातून घरी जाताना तराफा उलटला. तथापि, यात असलेल्या पुरुषांनी महिलांसह इतरांना वाचविले. या घटनेमुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

 

मागे

निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारावरावर गुन्हा दाखल
निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारावरावर गुन्हा दाखल

विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच काही नेत्यांनी जल्लोष केला. यासंदर्....

अधिक वाचा

पुढे  

निकालाआधीच कॉंग्रेस - राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरु
निकालाआधीच कॉंग्रेस - राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरु

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. तथापि गेले दोन दिवस राष्ट्रवाद....

Read more