ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

यंत्रात बिघाड झाल्याने 45 मिनिटे थांबले मतदान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 10:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

यंत्रात बिघाड झाल्याने 45 मिनिटे थांबले मतदान

शहर : सांगली

विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदानाला सुरुवात झाली आहे. दिग्गजांसह हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून जिल्ह्यात मतदानाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्याचमोठ्या रांगा आहेत. दरम्यान इस्लामपूर येथील साखराळे गावातील 63 क्रमांकाचा मतदान केंद्रातील मतदान यंत्र बिघाड झाल्याने 45 मिनिटे मतदान थांबले होते. मतदान यंत्र दुरुस्त केल्यावर 45 मिनिटांनी मतदान सुरू झाले.

 

मागे

रिमझिम पावसात विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान
रिमझिम पावसात विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान

विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २....

अधिक वाचा

पुढे  

मतदान कार्ड नसेल तरी बजावू शकता मतदानाचा हक्क
मतदान कार्ड नसेल तरी बजावू शकता मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. प्रत्येक पक्षाच्या शक्तीप्रदर्शनानंतर अख....

Read more