ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

22 ऑगस्ट ठाणे बंदचा मनसेचा इशारा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 06:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

22 ऑगस्ट ठाणे बंदचा मनसेचा इशारा

शहर : ठाणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने संभाव्य चौकशीकरिता बोलावल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा पक्षाचे जिलध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून ठाण्यातील मनसैनिक कमालीचे सतप्त झाले असून 22 ऑगस्ट रोजी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार असेल, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

ईव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे यांनी आंदोलन केल्यामुळेच सरकारकडून हा राजकीयसूड उगवला जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करून ठाण्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या संदर्भात कार्यकर्त्यांनी बैठकही घेण्यात येणार आहे, असेही जाधव यांनी संगितले.

 

मागे

बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन
बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन

बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे दीर्घ आजाराने नवी दिल्लीत न....

अधिक वाचा

पुढे  

डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध विरोध
डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध विरोध

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राज....

Read more