ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी सरकारतर्फे एस आय टी ची स्थापना  

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 08:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी सरकारतर्फे एस आय टी ची स्थापना  

शहर : मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालूक्यातील तिवरे धरण फुटल्यांनतर 2 दिवस तानाजी चव्हाण यांच्या अजब आरोपी शोधांनंतर अनेक टीका आणि जितेंद्र आव्हाड यांच्या खेकडा आंदोलंननतर आता सरकारतर्फे एस आय टी ची स्थापना करण्यात आली आहे.

सदर पथक चार सदस्यीय आहे. पथक प्रमुख म्हणून अविनाश सुर्वे यांची नियुक्ती तर मुख्य अभियंता ( लघुसिंचन ) जलसंधारण , जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक इतर सदस्य असतील. सदर समितीचा   अहवाल सरकारला 2 महिन्याच्या आत सादर करायचा आहे. धरण फुटीची चौकशी सोबत च भविष्यात अश्या घटना होऊ नये म्हणून उपायही ह्या पथकाला सुचवायचे आहेत.

मागे

 नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात
 नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

आज दुपारी मुंबई गोवा महामार्गावर उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या वर चिखल ओ....

अधिक वाचा

पुढे  

दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने केली होती हकालपट्टी
दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने केली होती हकालपट्टी

भारतच्या राजकरणात अनेक असे नेते होऊन गेले ज्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण ....

Read more