ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उदयनराजे व धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर ?

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 04:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उदयनराजे व धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर ?

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रस्थापित संस्थाने खालसा करण्याची भाजपची चाल यशस्वी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे फलटणचे रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. तर सातार्‍याचे उदयनराजे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होते आहे. दरम्यान कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक नाराज असून तेही भाजपाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. अशा स्थितीत अजित पवार यांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांचे घरणेही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार असल्याचे दिसत आहे.

 

मागे

ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या
ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर निराश झालेल्या ठाण्....

अधिक वाचा

पुढे  

INX Media case : पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही
INX Media case : पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

आय एन एक्स मीडियाघोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थम....

Read more