ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

Election Result 2019 : जळगाव मध्ये उन्मेश पाटील आघाडीवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Election Result 2019 : जळगाव मध्ये उन्मेश पाटील आघाडीवर

शहर : जळगाव

जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन भाजपमध्ये बरीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. भाजपने ए.टी पाटील यांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. पण स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द करण्यात आली आणि ऐनवेळी उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर तर वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या  निवडणूक रिंगणात होते.

-दुसऱ्या फेरीत उन्मेश पाटील  ९ हजार मतांनी आघाडीवर

-पहिल्या फेरीत उन्मेश पाटील आघाडीवर

२०१४ च्या निवडणुकीमध्ये ए.टी पाटील यांचा ३,८३,५२५ मतांनी विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला होता.

 

मागे

महाराष्ट्र 'काँग्रेसमुक्त' होण्याच्या वाटेवर; शिवसेना-भाजपची जोरदार मुसंडी
महाराष्ट्र 'काँग्रेसमुक्त' होण्याच्या वाटेवर; शिवसेना-भाजपची जोरदार मुसंडी

लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये मोदी त्सुनामीप....

अधिक वाचा

पुढे  

Election Result 2019 : भिवंडीत भाजपचे कपिल पाटील आघाडीवर
Election Result 2019 : भिवंडीत भाजपचे कपिल पाटील आघाडीवर

भिवंडी लोकसभा दुसरी फेरी कपिल पाटील -भाजपा - 19280 सुरेश टावरे - कांग्रेस   - 11....

Read more