ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याचे संकेत

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याचे संकेत

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीन लक्षणीय कामगिरी केल्यामुळे आगामी काळात होणर्‍य विधानसभा निवडणुकीच्या निम्मीताने वंचितला  महत्व प्राप्त झाले आहे. या प्रश्वाभूमीवर वंचित पासून फारकत घेतलेले महत्वाचे नेते  'उपरा' कर लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडी आता वंचितांची राहली ना. आघाडीत राष्ट्रीय  स्वयंसेवक संघ आणि भाजप चे लोक घुसले आहेत असा खळबळ जनक  आरोप केला आहे. त्यामुळे या आघाडीत उभी फुट पडत असल्याचे स्पस्ट संकेत मिळत आहेत.

या संदर्भात एका वृत वाहीणीला दिलेल्या मुलाखतीत माने यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या कामाची पद्धत पाहता आपण त्यांच्यासोबत काम करू शक्त नाही. पक्षात संघाच्या लोकांना स्थान देणार्‍या प्रकाश आंबेडकरांनीच आता राजीनामा द्यावा, वंचितांचे सांगलीतून लोकसभेसाटी उभे राहिलेले उमेदवार  गोपीचंद पडलकर हे आर एस एस चे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकराणी  उमेदवारी दिली. तसेच आमचे मत न घेताच त्यांना पक्षाचे प्रवकतेही केले, असा आरोप माने यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांना आम्हीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष केले मात्र त्यांच्या कामाची पद्धत चुकीची असल्याने आपण त्यांच्यापासून दूर होत आसल्याचे माने यांनी स्पष्ट  केले .

मागे

राणेंच्या कार्यकर्त्यांनी उप अभियंत्याला चिखल ओतून गडनदी पुलावर बांधले
राणेंच्या कार्यकर्त्यांनी उप अभियंत्याला चिखल ओतून गडनदी पुलावर बांधले

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खाडना उपभियंता प्रकाश शेडेकर य....

अधिक वाचा

पुढे  

 नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात
 नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

आज दुपारी मुंबई गोवा महामार्गावर उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या वर चिखल ओ....

Read more