ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

एका अतिउत्साही मतदाराने उमेदवाराला दाखवण्यासाठी मतदानावेळी केले फेसबुक लाईव्ह

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एका अतिउत्साही मतदाराने उमेदवाराला दाखवण्यासाठी मतदानावेळी केले फेसबुक लाईव्ह

शहर : उस्मानाबाद

लोकसभा निवडणूकीच्या मतदानावेळी धाराशिवमध्ये एका अतिउत्साही तरुणाने मतदान कोणाला केले याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या उद्देशालाच हरताळ फासला आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास व चित्रिकरण करण्यावर बंदी असतानाही तरी देखील मतदान करतानाचे फोटो काढून ते उमेदवाराला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवत उघडकीस आला आहे. या आधी त्याने फेसबुक लाईव्ह करून मतदान कुणाला केले हे दाखवले होते. तसेच फोटोही काढले. मात्र  त्यानंतर याने फेसबुक लाईव्ह डिलिट केले. दरम्यान, या मतदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 

मागे

मोदी सरकार आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले - राज ठाकरे
मोदी सरकार आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले - राज ठाकरे

आज नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता आहे, मग देशावर दहशतवादी हल्ले कसे होतात? दहश....

अधिक वाचा

पुढे  

मतदारांकडूनगुप्त मतदानाचे नियम धाब्यावर, ईव्हीएमचा फोटो काढत केले मतदान !
मतदारांकडूनगुप्त मतदानाचे नियम धाब्यावर, ईव्हीएमचा फोटो काढत केले मतदान !

लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान गुरूवारी पाड पडत आहे. सकाळी ७ व....

Read more