ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL Final : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून विजय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2020 11:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL Final : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून विजय

शहर : मुंबई

IPL 2020च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर गडी राखून विजय विजय मिळवला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने गडी राखून विजय मिळवला.

रोहित शर्माने आजच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत ५१ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६८ धावांची दमदार खेळी साकारली. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सामन्या दरम्यान, क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला.चार वेळा चॅम्पियन्स आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल दरम्यान तीन सामने खेळले गेले आहेत. अखेर मुंबई संघाने कमालीची कामगिरी करत पाचव्यांदा  विजेतेपद पटकावले आहे.

 

मागे

IPL 2020 Final MI vs DC : मुंबई-दिल्ली अंतिम सामन्याविषयी 6 रंजक गोष्टी
IPL 2020 Final MI vs DC : मुंबई-दिल्ली अंतिम सामन्याविषयी 6 रंजक गोष्टी

आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना आज (10 नोव्हेंबर) खेळवण्यात येणार ....

अधिक वाचा

पुढे  

India Tour Australia | टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीसह मैदानात
India Tour Australia | टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीसह मैदानात

आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020 Final) मोसमात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर....

Read more