ठळक बातम्या आपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा ? तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा.....    |     तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |    

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली चाहत्यांना विनंती..

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 26, 2020 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली चाहत्यांना विनंती..

शहर : मुंबई

करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा झाली आहे तरी नागरिक अजूनही परिस्थितीचं गांर्भीय समजत नाहीये आणि विनाकारण घराबाहेर निघत आहे.

अनेकठिकाणी पोलिस आक्रमक झाले असून विनाकारण रस्त्यावर फिरत असणार्यांना चोप देत आहे. या संदर्भातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील एक संदेश दिला आहे. सचिनने म्हटले की सरकारने आम्हाला 21 दिवसांपर्यंत घराबाहेरनिघू नका अशी विनंती केली आहे तरी अनेक लोकं याचे पालन करत नाहीये. या संकटशच्या काळात घरत राहणे आमचे कर्तव्य आहे आणि हा वेळ घरच्यांसोबत घालवायला हवा..

                                                    

सचिनने म्हटले की सरकारच्या विनंतीला मान द्या आणि तुम्हीही घरातच राहा.

 

 

मागे

क्वारंटाईनचा नियम तोडून बॉक्सर आणि मेरी कोम राष्ट्रपती भवनात
क्वारंटाईनचा नियम तोडून बॉक्सर आणि मेरी कोम राष्ट्रपती भवनात

जगभरासह देशावर कोरोनाचे संकट असताना भारताची दिग्गज महिला बॉक्सर आणि राज्य....

अधिक वाचा

पुढे  

भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा क्रिकेटर पार पाडतोय पोलिसाची ड्यूटी, ICC ने केला सलाम
भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा क्रिकेटर पार पाडतोय पोलिसाची ड्यूटी, ICC ने केला सलाम

२००७ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटची ओव्हर यश....

Read more