ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मारुती सुझूकीमध्ये 3 हजार कर्मचार्‍याची कपात

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मारुती सुझूकीमध्ये 3 हजार कर्मचार्‍याची कपात

शहर : मुंबई

आर्थिक मंदीमुळे वाहन उद्योगातील मारुती सुझूकी या कंपनीने तब्बल 3 हजार कर्मचार्‍याचे कॉंट्रॅक्ट रिन्यू केलेलं नाही, अशी माहिती कंपनीचे चेअरमन आर.सी. भागवत यांनी दिली आहे. मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीतील कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांनी आपली उत्पादने थांबविली आहेत. कारच्या किमतीत टॅक्समुळे वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक वाहन खरेदी करीत नाहीत. मंदीमुळे ऑटो कंपनीत आतापर्यंत 20 हजार कर्मचार्‍यांची कपात केली आहे. जर असेच सुरू राहिले तर 13 लाख नोकर्‍या जाऊ शकतात. सलग 9 महिन्यात गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे

मागे

अशोक लेलँड कर्मचाऱ्यांचे बोनससाठी काम बंद आंदोलन
अशोक लेलँड कर्मचाऱ्यांचे बोनससाठी काम बंद आंदोलन

ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असताना अशोक लेलँड कंपनीच्या कर्मचार....

अधिक वाचा

पुढे  

मंदीमुळे मारुती सुझुकीत 2 दिवस उत्पादन बंद
मंदीमुळे मारुती सुझुकीत 2 दिवस उत्पादन बंद

वाहन उद्योगात होत असलेल्या मंदीने अद्द्याप थांबायचे नाव घेतलेले नाही. वाहन....

Read more