ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शालेय सहलीच्या बसला अपघात

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शालेय सहलीच्या बसला अपघात

शहर : पुणे

       पुणे : संगमनेरच्या बी. जे. खताळ शाळेच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. तळेगावाजवळ सहलीच्या बसने ट्रॉलीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात शाळेचे 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहेत. सहलीची बस परतत असताना बसला अपघात झाला आहे. महत्वाचं म्हणजे बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला सहलीच्या बसची धडक बसली आहे. 

        तळेगाव-दाभाडे परिसरात हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला बसनं धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. संगनेरमधील बी.जे.खताळ शाळेचे विद्यार्थी सहल संपवून परतत असताना पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. सहलीच्या बसनेच्या उसाच्या ट्रॉलीला धडक दिली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही मात्र 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहे. या अपघातात चालकाची प्रकृती गंभीर जखमी आहे. 

मागे

महापालिकेच्या घंटा गाडीखाली चिरडून दोन मित्रांचा मृत्यू
महापालिकेच्या घंटा गाडीखाली चिरडून दोन मित्रांचा मृत्यू

             पालघर - नालासोपारा येथील तुळींज परिसरात महापालिकेच्या घं....

अधिक वाचा

पुढे  

सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृत्यू
सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृत्यू

          तिरुअनंतपुरम - ‘जगीज् कूकबुक’ या कुकरी शोमुळे लोकप्रियते....

Read more