ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 18, 2021 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

शहर : पुणे

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अरुण राठोड याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. अरुण राठोड याची पोलीस आयुक्तालयात चौकशी होण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला आहे. या अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण राठोडची चौकशी करणार आहेत. याप्रकरणी एकूण तीन पथक चौकशी काम करतायत. या अगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आलीय. अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. आकस्मिक मृत्यूचीच नोंद झाली आहे.

मागे

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघे ताब्यात; दोघे कोण? गूढ वाढलं!
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघे ताब्यात; दोघे कोण? गूढ वाढलं!

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं....

अधिक वाचा

पुढे  

सुशील कुमारवर रेल्वेचीही कारवाई, रेल्वे सेवेतून केलं निलंबित
सुशील कुमारवर रेल्वेचीही कारवाई, रेल्वे सेवेतून केलं निलंबित

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी ऑलि....

Read more