ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉ. अब्दुल रहमान यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉ. अब्दुल रहमान यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

शहर : मुंबई

           मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. अब्दुल रहमान अंजारिया यांच्या विरोधात अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी डॉ. अंजारिया यांच्या विरुद्ध साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दाखल घेत पोलिसांनी अंजारीयांवर गुन्हा नोंदवला आहे. 

       डॉ. अंजारिया हे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीतून निवडणूकही लढविली होती. मात्र ते पराभूत झाले होते. आता या प्रकरणामुळे वंचित आघाडी त्यांच्या बाबतीत काय कारवाई करणार? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.   

मागे

नेहरू नगर परिसरात सामूहिक बलात्कार : ४ जणांना अटक
नेहरू नगर परिसरात सामूहिक बलात्कार : ४ जणांना अटक

          मुंबई : मुंबईमधील नेहरुनगर परिसरात एका महिलेवर सामूहिक बल....

अधिक वाचा

पुढे  

निर्भया: दोषींच्या सुरक्षेवर दररोज ५० हजार रुपये खर्च
निर्भया: दोषींच्या सुरक्षेवर दररोज ५० हजार रुपये खर्च

       नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींन....

Read more