ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

२३ मोरांना विषबाधा करणार्‍या शेतकर्‍याला अटक

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

२३ मोरांना विषबाधा करणार्‍या शेतकर्‍याला अटक

शहर : jaipur

      राजस्थानमधील बीकानेर परिसरातील सेरुना गावात राहणार्या  शेतकर्या ने मोरांना विष दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी दिनेश कुमार हा आपल्या शेतात पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी मोरावर विषप्रयोग केल्याने सर्व मोर मृत्यूमुखी पडले. या प्रकरणी आरोपी दिनेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. 

        २०१३ साली राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात असाच प्रकार घडला होता, मोरांना विष देण्यात आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

       सदर मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाचे सहायक वनसंरक्षण यांनी २३ मोरांचे मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.   
 

मागे

बीडमध्ये भीषण अपघात; ३ जण ठार, १५ जखमी
बीडमध्ये भीषण अपघात; ३ जण ठार, १५ जखमी

         बीड - औरंगाबादकडून मुखेडकडे निघालेल्या एसटी बसची बोलेरो पिक....

अधिक वाचा

पुढे  

महापालिकेच्या घंटा गाडीखाली चिरडून दोन मित्रांचा मृत्यू
महापालिकेच्या घंटा गाडीखाली चिरडून दोन मित्रांचा मृत्यू

             पालघर - नालासोपारा येथील तुळींज परिसरात महापालिकेच्या घं....

Read more