ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेहिशेबी संपती बाळगणार्‍या बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यासह चौघांवर गुन्हा दाखल

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बेहिशेबी संपती बाळगणार्‍या बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यासह चौघांवर गुन्हा दाखल

शहर : मुंबई

कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी संपती बाळगणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक नाचणकरसह त्याच्या कुटुंबातील चौघावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक नाचणकर 51 वर्षाचा आहे. तो मिरजाळेतील आदर्शनगर येथे कुटुंबासह राहतो त्याच्याकडे शहरातील मुख्य ठिकाणी व्यावसायिक गाळा लाखो रुपयांच्या ठेवी अशी एकूण 1 कोटी 73 लाखाची बेहिशेबी संपती असल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अशोकची पत्नी अर्चना, मुलगी संपदा व अंकितायांनादेखील सहआरोपी केले आहे. लाच लुचपत विभागाकडुन नाचणकरच्या संपतीची चौकशी करण्यात आली होती. त्यात तिच्या उत्पन्नापेक्षा 100 टक्क्याहुन अधिक संपती असल्याचे दिसून आले होते.

 

 

मागे

गोवंडीत 7 वीच्या विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या
गोवंडीत 7 वीच्या विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

गोवंडीतील शिवाजी नगर येथील फ्लॅट नबर 26 मध्ये राहणार्‍या आयशा अस्लम हूसैया ....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापुरातील हलकर्णी गावात सुनेने केला सासूचा खून
कोल्हापुरातील हलकर्णी गावात सुनेने केला सासूचा खून

कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी गावात सासू बसव्वा पाटील हिचा प्रियकरच्या म....

Read more