ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत पेपर देताना प्राध्यापकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 16, 2020 03:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत पेपर देताना प्राध्यापकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग

शहर : मुंबई

खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्राध्यापकाला विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वांद्रातल्या एका महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाच्या आर्ट्स विषयाचा पेपर सुरु होता. पीडित विद्यार्थिनी ही पेपर लिहीत होती आणि त्याचवेळी या प्राध्यापकाने त्या विद्यार्थीनीच्या अगदी जवळ जाऊन तिचा विनयभंग केला, अशी तक्रार त्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे केली.

त्यांतर पोलिसांनी प्राध्यापकाला ताब्यात घेतले. या तक्रारीच्या अनुषंगाने खार पोलिसांनी शिक्षकाला अटक करून न्यायालयात नेले. न्यायालयाने आरोपी शिक्षक विजयला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला जामीनही मंजूर करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा तपास खार पोलीस ठाणे करत आहे.

 

मागे

पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र वाशीच्या खाडीत
पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र वाशीच्या खाडीत

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र मुंबईमधी....

अधिक वाचा

पुढे  

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव
फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी नवा डाव खे....

Read more