ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरोपीचा वाढदिवस साजरा करणारे 4 पोलिस कर्माचारी निलंबित

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 12:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरोपीचा वाढदिवस साजरा करणारे 4 पोलिस कर्माचारी निलंबित

शहर : मुंबई

आरोपी आयान खान याचा पोलिस ठाण्यात  साजरा करणार्‍या भांडुप पोलिस ठाण्याचेदोन पोलिस उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपीचा वाढदिवस केला जात असतानाचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर झोन7 चे पोलिस आयुक्त अखिलेश सिंह यांनी करवाई केली. यासंबंधी अधिक माहिती अशी की, आयान खान हा पोलिसांचा खबरी आहे. परंतु त्याच्यावर 2010 मध्ये मारामारी आणि अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यातून त्याच नाव कमी केल तर दुसर्‍या गुन्ह्यात त्याचा समावेश नसल्यामुळे न्यायालायात बी समरी फाइल करण्यात आली होती. याच आयानचा 22 जुलै ला वाददिवस होता. भांडुप पोलिस ठाण्यात त्याचा वाढदिवस साजरा कण्यात आला. त्याचा विडिओ व्हायरल झाला. एक पोलिस अधिकारी आयनला केक भरावीत असल्याचे  विडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी अखिलेश सिंह यांनी केली. त्यानंतर चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

 

 

मागे

ट्रक चालकाला छताला टांगून मारहाण करणार्‍या ट्रकमालकावर गुन्हा दाखल
ट्रक चालकाला छताला टांगून मारहाण करणार्‍या ट्रकमालकावर गुन्हा दाखल

नागपूरच्या वडधाम परिसरातील आंध्र कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्स....

अधिक वाचा

पुढे  

लादेनच्या मुलाचा खातमा ?
लादेनच्या मुलाचा खातमा ?

अमेरिकेने ठार केलेल्या क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार झाल्या....

Read more