ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या प्रेमवीराला अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 17, 2019 05:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या प्रेमवीराला अटक

शहर : मुंबई

ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्य़े एक पत्र चिकटवून मुंबईतलं सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र ही धमकी दहशतवादी संघटनेनं नाही तर प्रेमवीराने दिल्याचं उघड झालं आहे. मुलीने मुलाला लग्नाला नकार दिला म्हणून राग धरून थेट सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी या माथेफिरूने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सिद्धीविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर नेहमी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिलं आहे. हे मंदिरात नेहमी पोलिसांची कडेकोट सुरक्षा असते. ते दिवसापूर्वी ही धमकी लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

सिद्धिविनायक मंदिरात अनेक मोठ्या व्यक्ती आणि सेलिब्रिटी या नेहमी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हे मंदिर नेहमी चर्चेत असतं.

 

मागे

स्विस बँकेत बेकायदेशीर रित्या पैसे दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची  प्रक्रिया सुरू
स्विस बँकेत बेकायदेशीर रित्या पैसे दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर काळापैसा समुळ नष्ट करण्याची मोहिम हाती घेतल....

अधिक वाचा

पुढे  

मेंदुज्वराने 126 बालकांचा मृत्यू, केंद्रीय आणि राज्य आरोग्यमंत्र्याविरुद्ध खटला दाखल
मेंदुज्वराने 126 बालकांचा मृत्यू, केंद्रीय आणि राज्य आरोग्यमंत्र्याविरुद्ध खटला दाखल

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदुज्वरामुळे 126 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर य....

Read more