ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुर्ला रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 26, 2019 10:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कुर्ला रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार

शहर : मुंबई

उन्हापासून बचाव करण्यासाठी तुम्ही दुकानातील लिंबू-पाण्याचा आधार घेत असाल तर सावधान... कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वेच्या दुकानात लिंबू सरबत बनवणाऱ्याची दृश्य समाज माध्यमांमध्ये पसरलीत. यात लिंबू सरबत बनवताना अशुद्ध पाण्याचा वापर केला जात होता. इतकच नव्हे तर लिंबू सरबत बनवणाऱ्यानं स्वत:चे हातही त्या सरबतामध्ये धुतले. हा सर्व प्रकार एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला.

हा प्रकार समाज माध्यमांमध्ये पसरल्यानंतर स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी तातडीनं त्या रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. रेल्वे प्रशासनानं ताबडतोब ठेकेदाराचं हे दुकान बंद करुन टाकलं आणि संबंधीत कामगारावर गुन्हा दाखल केला.

मागे

हिमालय पूल दुर्घटना प्रकरण : नीरजकुमार देसाईच्या पोलीस कोठडीत वाढ
हिमालय पूल दुर्घटना प्रकरण : नीरजकुमार देसाईच्या पोलीस कोठडीत वाढ

मुंबई -हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणीअटक नीरजकुमार देसाईच्या पोलीस कोठडीत २....

अधिक वाचा

पुढे  

नांदेडमध्ये बस आणि कारचा  भीषण अपघातात
नांदेडमध्ये बस आणि कारचा  भीषण अपघातात

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील देशमुख कुटुंबियावर काळाने घा....

Read more