ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2018 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 16, 2019 07:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2018 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा

शहर : delhi

प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन , नृत्यांगना सोनल मानसिंग, जतिन गोस्वामी आणि कल्याण सुंदरम पिल्लई यांना यंदा संगीत नाटक अकादमी तर्फे फेलोशिप जाहीर झाले आहेत. फेलोशिप जाहीर झालेल्या मान्यवराना 3 लाख रुपये आणि मानपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.

त्याच सोबत संगीत नाटक आणि नृत्य क्षेत्रात  उलेखनीय  कामगिरी करणार्‍या मान्यवरांना संगीत नाटक अकादमी चे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. गायक सुरेश वाडकर नाटक कार राजीव नाईक अभिनेत्री सुहास जोशी यांच्या सह इतर 44 जणांना अकादमी तर्फे पुरस्कार जाहीर केले आहेत. रुपये 1 लाख , ताम्रपत्र  आणि शाल  देऊन सन्मान केला जाणार आहे.

संगीत क्षेत्रात 11 पुरस्कार नृत्य क्षेत्रात 9, नाट्य क्षेत्रात 9, सास्कृतिक मध्ये 10 तर एक विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.

1952 पासून अकादमी तर्फे पुरस्कार प्रदान केले जातात. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार मान्यवराना दिले जाणार आहेत.

मागे

मराठी कलाकाराना  म्हाडा देणार हक्काचं घर
मराठी कलाकाराना  म्हाडा देणार हक्काचं घर

 मराठी कलाकारांना मुंबईत हक्काचं घर घेता याव, म्हणून म्हाडाने मोठा निर्णय....

अधिक वाचा

पुढे  

कन्नड अभिनेत्री शोभाचे अपघाती निधन
कन्नड अभिनेत्री शोभाचे अपघाती निधन

कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात टेलिविजन विश्....

Read more