ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

’दरबार’ च्या सेटवर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची दगडफेक 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

’दरबार’ च्या सेटवर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची दगडफेक 

शहर : मुंबई

रजनीकांत यांचे दरबार या चित्रपटचे शूटींग सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. परंतु, आता या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शूटिंगच्या सेटवर गदारोळ झाला. तेथे उपस्थित असणार्‍या संतापलेल्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. ’दरबार’च्या शूटिंगसाठी रजनीकांत, नयनतारा आणि चित्रपटाची टीम मुंबईमध्ये आहे. 
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील एका कॉलेजमध्ये या चित्रपटाचे एका भागाचे शूटिंग सुरू होते. दरबारचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास, रजनीकांत आणि नयनतारा शूटसाठी तेथे पोहोचले होते. परंतु, येथे शूट पूर्ण होण्याआधी दगडफेक झाली. चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनी शूटिंग लोकेशनच्या भोवती फोटो काढण्यासाठी आजूबाजूचा परिसर ब्लॉक केला होता. दरबारच्या क्रू टीमच्या या वर्तणुकीमुळे विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या छतावरून दगडफेक सुरू केली. त्यामुळे ’दरबार’चे शूटिंग थांबवावे लागते. 
सूत्रांच्या माहितीनुसार, दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास यांनी कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली आहे. याआधी चित्रपटाच्या सेटवर गोंधळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. 

मागे

सुपरस्टार चिरंजीवीचा 151 सिनेमा असलेल्या सेटला आग, कोट्यवधींचे नुकसान
सुपरस्टार चिरंजीवीचा 151 सिनेमा असलेल्या सेटला आग, कोट्यवधींचे नुकसान

सुपरस्टार चिरंजीवीचा 151 वा सिनेमा असलेल्या आज पहाटे सेटला आग लागल्याची घटना....

अधिक वाचा

पुढे  

नागरिकत्वाबाबत अक्षय कुमारने सोडले मौन...
नागरिकत्वाबाबत अक्षय कुमारने सोडले मौन...

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्यात मुंबई आणि उपनगरात 29 एप्रिल रोजी मतदान झाल....

Read more