ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दबंग 3 चे चित्रीकरण रद्द करण्याची पुरातत्व विभागाने बजावली नोटीस 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 03:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दबंग 3 चे चित्रीकरण रद्द करण्याची पुरातत्व विभागाने बजावली नोटीस 

शहर : ashok Nagar

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’ च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे. बॉलीवूडमधील चुलबूल पांडे अर्थात सलमान खानच्या बहुचर्चित ‘दबंग-3’ चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे. परंतु, शूटिंग सुरु होऊन काही दिवशी झाले नसून चित्रपट अडचणीत सापडला आहे. सलमान खानला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) नोटीस बजावण्यात आली आहे. एएसआयने सलमान आणि त्याच्या टीमला मध्यप्रदेशच्या मांडू येथील ऐतिहासिक जल महालात उभारण्यात आलेले दोन सेट हटवण्याचे आदेश दिले आहेत. नोटीसमध्ये ही अटही घालण्यात आली की निर्मात्यांनी जर एएसआयचा आदेश मान्य केला नाही तर सिनेमाचं चित्रीकरण रद्दही करण्यात येईल. एवढेच नव्हे तर नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मुर्तीचे नुकसान केल्याचा आरोपही ‘दबंग 3’ च्या टीम लावण्यात आला आहे.

मागे

'कलंक’साठी या पाकिस्तानी अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा-आलिया
'कलंक’साठी या पाकिस्तानी अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा-आलिया

अगदी लहान वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियानं अल्पावधीतच यशाची पा....

अधिक वाचा

पुढे  

'या' चित्रपटाने मोडला बाहुबल्लीचा विक्रम
'या' चित्रपटाने मोडला बाहुबल्लीचा विक्रम

अलीकडच्‍या काळात दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्‍ये डब करून दाखवले जातात. प....

Read more