By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : यवतमाळ
यवतमाळ- चंद्रपूर मार्गावर मोहदा गावाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन्ही ट्रकचालकांचा मृत्यू झाला आहे. ट्रक समोरा समोर आल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातामुळे वणी- यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही दिशेच्या मार्गांवरील वाहनांचा खोळंबा झाला आहे.
मुंबईतील धारावी झोपडपट्टील वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास आणखीनच रखडण्....
अधिक वाचा