ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वाहून जाता जाता 2 जणांचे प्राण वाचले

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 04:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वाहून जाता जाता 2 जणांचे प्राण वाचले

शहर : मुंबई

काल पासून मुसळधार पावसात संध्याकाळी 7.30 च्या सुमारास जावेद मुल्ला व त्यांचा मुलगा बापर्डे मार्गे देवगड ला जात होते. पाऊस जास्त असल्यामुळे बापर्डे येथील अधोळीची व्हाळी येथे पाण्याचा जोर जास्त होता. त्यामुळे त्यांनी तेथे गाडी उभी केली होती. तेवढ्यात पाण्याचा जोर वाढल्याने  त्यांची गाडी पाण्यात कलंडून ते दोघे व गाडी पाण्याच्या मुख्य प्रवाहात ओढले गेले. त्यावेळी सदर घटना घडताना त्या ठिकाणी कोणीही नव्हते परंतु त्यांचं दैव बलवत्तर म्हणून कि काय श्री राजेंद्र पायजी नाईकधुरे हा तरुण आपला भाऊ न आल्यामुळे सदर ठिकाणी गेला असता. त्याला त्या बाप लेकाचा आरडा ओरडा ऐकू आला. त्या वेळी त्यांनी पाहीले असता सदर बाप लेक पाण्याच्या मुख्य प्रवाहात असलेल्या एका झाडाला लटकत होते. सभोवताली पाणीच पाणी होतेत्यावेळी राजेंद्र यांनी लगेचच मदतीसाठी इतरांना बोलवून घेतले त्यावेळी लगेचच संजय धुरे, संतोष धुरे, संदीप धुरे शशांक धुरे, हरेश धुरे, रवींद्र धुरे व राजेंद धुरे यांनी जीवाची पर्वा न करता सदर बापलेकाना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सदर प्रयत्नएखाद्या तरबेज व प्रशिक्षण घेतलेल्या आपत्कालीन व्यवस्थेप्रमाणे करून त्यांचे प्राण वाचविले ,बापर्डे पंचक्रोशीतूनसर्व मदतगारांचे अभिनंदन होत आहे.

मागे

एक लाख रुपये फी भरणे अशक्य असल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
एक लाख रुपये फी भरणे अशक्य असल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

बीटेकसाठी एक लाख रुपये फी भरणे अशक्य झाल्याने मोहोळ तालुक्यातील देगावचे रह....

अधिक वाचा

पुढे  

एक किलो प्लॅस्टिक द्या आणि  फुकटात जेवण मिळवा
एक किलो प्लॅस्टिक द्या आणि  फुकटात जेवण मिळवा

रायपूर छत्तीसगडच्या सरगुज्ज  जिल्ह्यात अंबिकापुर नगरपालिकेने शहर स्वच्....

Read more