ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भीमा-कोरेगाव आरोपींच्या सुटकेची मागणी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 07, 2019 06:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भीमा-कोरेगाव आरोपींच्या सुटकेची मागणी

शहर : delhi

भीमा-कोरेगाव हिंसाचारातील आरोपींची सुटका करण्याची मागणी गैर सरकारी संघटना एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांवर हल्ला करणे हे देशहितार्थ नसल्याचे सांगत या आरोपींच्या सुटकेची मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. संपूर्ण जग या घटनेकडे पाहतोय त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या घटनेत हस्तक्षेप करण्याची गरजही या संघटनेने व्यक्त केली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदींनी भीमा-कोरेगाव संघटनेतील आरोपींची सुटका करावी अशी मागणी एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांवर खोटे आरोप लावले जात आहेत. अटक केलेल्या कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. नऊ कार्यकर्त्यांची अटक म्हणजे देशातील मानवाधिकार दाबण्याचा प्रयत्न असल्याचे एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे.

या निर्दोष कार्यकर्त्यांना मुक्त करण्याची मागणी एमनेस्टी इंटरनॅशनल करत आहे. महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. एमनेस्टी इंटरनॅशनल या आरोपींना हिरो ठरवत असेल तर हे खूप गंभीर आहे. सरकार याकडे लक्ष देईल.

मागे

मालेगाव बॉम्बस्फोट साध्वी प्रज्ञासिंहांचं कोर्टाला उत्तर :“मला माहिती नाही”
मालेगाव बॉम्बस्फोट साध्वी प्रज्ञासिंहांचं कोर्टाला उत्तर :“मला माहिती नाही”

  मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भोपाळची  खासदार साध्वी प्रज्ञासिं....

अधिक वाचा

पुढे  

टरबूज खाल्याने ४० जणांना विषबाधा
टरबूज खाल्याने ४० जणांना विषबाधा

टरबूज खाल्ल्यानंतर ४० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात....

Read more