ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाकिस्तानच्या क्वेटा शहरात स्फोट, 16 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 01:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकिस्तानच्या क्वेटा शहरात स्फोट, 16 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी 

शहर : विदेश

पाकिस्तानमध्ये क्वेटा शहरात शुक्रवारी स्फोट झाल्याने 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर रित्या जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले  असून  जखमींवर उपचार सुरू आहेत. या स्फोटामध्ये गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्वेटामध्ये हजारगंजमधील ‘सब्जी मंडी’ परिसरात शुक्रवारी स्फोट झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मागे

जेट अखेर जमिनीवर...
जेट अखेर जमिनीवर...

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल राञीपासून प....

अधिक वाचा

पुढे  

पुढचे दोन दिवस बॅंका राहणार बंद...
पुढचे दोन दिवस बॅंका राहणार बंद...

जर बॅंकेसंबंधी तुमची काही काम अडले असेल तर आजच पूर्ण करा. कारण पुढचे दोन दिव....

Read more